#1 IRCTC अधिकृत रेल्वे तिकिट बुकिंग अॅप
ixigo भारतीय रेल्वे तिकिट बुकिंगसाठी सर्वात उत्तम अॅप का आहे?
● 'ट्रॅव्हल गॅरंटी'सह कन्फर्म तिकीट किंवा 3Xरिफंड मिळवा
● 40 कोटी+ भारतीयांचा विश्वास
● 30 लाख+ यूज़र्स/वापरकर्त्यांनी दिलेली 4.6 रेटिंग्ससह टॉप रेटेड ट्रेन बुकिंग अॅप
● 'Assured Flex'सह तत्काळ पूर्ण रिफंड आणि फ्लेक्सिबल बुकिंग्स
● PNR स्टेटस आणि वेटलिस्ट प्रिडिक्शन
● 'Where is my Train' रनिंग स्टेटस-इंटरनेटशिवाय चालते
● ऑल-इन-वन ट्रॅव्हल अॅप
IRCTC अधिकृत ट्रेन अॅपवर तत्काल बुकिंग, विशेष IRCTC ट्रेन बुकिंग आणि लाईव्ह ट्रेन स्थिती यासह कन्फर्म ट्रेन तिकीट मिळवा. IRCTC ट्रेन अॅपवरून तिकीट सहज बुक करा, तुमची PNR स्टेटस तपासा, लाईव्ह NTES रनिंग स्टेट्स चेक करा, ट्रेन कुठे आहे ते जाणून घ्या आणि इंटरनेटशिवायही तुमची IRCTC ट्रेन स्टेटस चेक करा.
भारतीय प्रवाशांना आवडलेले आणि Google ने सर्वोत्तम 'मेड इन इंडिया' अॅप म्हणून नावाजलेले, ixigo Tatkal तिकीट बुकिंग, PNR अंदाजवाणी, लाईव्ह ट्रेन स्थिती, NTES चौकशी, प्लॅटफॉर्म शोधक, कोच पोझिशन, सीट मॅप, IRCTC पासवर्ड पुनर्प्राप्त/रिकव्हरी करणे किंवा नवीन IRCTC युजर आयडी रजिस्ट्रेशन करणे, तसेच IRCTC ई-कॅटरिंग यासारख्या सुविधा देते.
🔉 ixigo ची 'ट्रॅव्हल गॅरंटी' फिचर्स
● कन्फर्म तिकिटे मिळवा किंवा वेटलिस्ट तिकिटे कन्फर्म न झाल्यास 3X रिफंड
● मूळ पेमेंट पद्धतीवर 1 पट रिफंड + 'ट्रॅव्हल गॅरंटी' कूपनद्वारे 2 पट
● कूपन पुढील ट्रेन/फ्लाइट/बस बुकिंगसाठी वापरा
💯 'Assured Flex' 'सह फ्री कॅन्सलेशन व फुल रिफंड
● IRCTC बुकिंग रद्द केल्यास 100% फुल रिफंड
● प्रवासाची तारीख, ट्रेन, प्रवासी, वर्ग, स्टेशन बदलू शकता
● ट्रेन बुकिंगमध्ये बदल करताना ₹0 पेमेंट गेटवे आणि सर्व्हिस चार्ज भरा
🚉 ixigo ची 'Trains Alternates': ट्रेन जुगाड
● वेटलिस्ट तिकीटांसाठी त्याच ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळवा
● ट्रेन मार्गासाठी पर्यायी पर्याय सर्च करा
● अगदी शेवटच्या मिनिटाच्या तिकीट बुकिंगवरही त्रासमुक्त प्रवासाचा आनंद घ्या
✅ PNR स्थिती/स्टेटस व वेटलिस्ट प्रिडिक्शन
● तुमचे भारतीय रेल्वे सीट निश्चित झाले आहे की नाही ते जाणण्यासाठी PNR स्टेटस चेक करा
● ऑटोमेटेड PNR कन्फ़र्मेशन अपडेट्स व वेटलिस्ट प्रिडिक्शन
⏰ लाईव्ह ट्रेन रनिंग स्थिती/स्टेटस
● लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेटस आणि 'Where is my Train' हे चेक करा
● पुन्हा शेड्यूल,कॅन्सल, किंवा डायव्हर्ट केलेल्या ट्रेनची माहिती मिळवा
💺 ट्रेन सीट उपलब्धता
● IRCTC अधिकृत अॅपवरून ट्रेन तिकीट व सीट उपलब्धता चेक करा
● भारतीय रेल्वे चौकशी करून सर्व IRCTC ट्रेन वेळापत्रक, कोच पोझिशन व सीट मॅप मिळवा
🚊 तत्काल तिकीट बुकिंग
● तत्काल बुकिंग सर्व वर्गांसाठी उपलब्ध - 3A, 2A, 1A, स्लीपर आणि चेअर कार
● ixigo ट्रेन अॅपद्वारे तत्काल तिकीट बुकिंगवर फ्री कॅन्सलेशन मिळवा
🧑💻 भारतीय रेल्वे (IRCTC) तिकीट बुकिंग माहिती
● प्रवासी व एक्सप्रेस ट्रेनसाठी टाइम टेबल
● सीट/बर्थ नकाशे/मॅप पाहून सीटचे स्थान जाणून घ्या
● भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या ट्रेनचा समावेश: वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दूरांतो एक्सप्रेस
🇮🇳 भाषा बदल
● हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू, तमिळ, किंवा कन्नड भाषेत ixigo ट्रेन अॅप वापरा
● लोकप्रिय IRCTC ट्रेन मार्ग ऑफलाइन वापरण्यासाठी सेव्ह करा
सूचना: IRCTC कडून 'IRCTC रेल कनेक्ट' अॅप उपलब्ध आहे. IRCTC अनेकदा चुकीच्या स्पेलिंगने शोधले जाते जसे की irtc, itctc, किंवा irtct.
डिस्क्लेमर:
हे IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) अधिकृत रेल्वे तिकिट बुकिंग अॅप आहे आणि ते 3rd पार्टी वेबसाइटवरील सार्वजनिक माहितीवर अवलंबून आहे, जी तुम्ही इच्छेनुसार अॅपद्वारे ऍक्सेस करू शकता. याचा वापर करताना उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर परिणामांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. फ़ीडबॅक फ्रॉम : https://ixigo.com/trainhelp
परवानग्या
● स्थान: IRCTC ट्रेन रनिंग स्टेटस अधिक अचूकपणे दाखवण्यासाठी
● SMS: तुमचे ट्रेन बुकिंग व्यवहार पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी
सामान्यतः चुकीचे लिहले जाणारे शब्द: where is my trian, exigo, ixico, ixgio, ixgo, ixico, ixigi, ixigio, ixigp, ixingo, ixio.या रोजी अपडेट केले
१७ जुलै, २०२५