विनासायास व्हिडिओज् पाहा. जाहिरातींचे व्यत्यय ब्लॉक करा.
व्हिडिओ साइट्सवर Braveच्या अद्ययावत ॲड-ब्लॉकिंगसह स्ट्रीमिंगचा अनुभव अधिक सुरळीतपणे घ्या. त्रासदायक पॉप-अप आणि प्री-रोल जाहिरातींना कायमचा निरोप द्या. मिळवा फक्त तुम्हाला हवा तोच काँटेंट, तुम्हाला हवा तसा, Braveसह.