ठेवी नागरी बँका/पतसंस्था यांच्या व्यवहारातील सर्वात महत्वाचा निम्मा भाग असतो. ठेवी असतीलच तरच पुढे काही होऊ शकते. अशा या ठेवी संदर्भात धोरणे काय असली पाहिजे, त्यातील व्यवहार कसा असावा, याचे संपूर्ण अनुभवपर मार्गदर्शन या पुस्तकात श्री. बाळासाहेब पतंगे यांनी केले आहे.