तुमच्या नात्यांवर, आरोग्यावर आणि मन:शांतीवर त्याचा परिणाम होतोय?
“डिजिटल डिटॉक्स” मध्ये याच समस्येवर सखोल पण सोप्या भाषेत चर्चा आहे. पुस्तकात स्क्रीन व्यसनाची कारणं, त्यावरचे उपाय, पालकांसाठी मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानासोबत संतुलन राखण्याची शहाणी पद्धत दिली आहे.
७ दिवसांच्या Detox Plan पासून mindfulness, journaling, hobby building अशा practically करता येतील अशा उपायांपर्यंत, हे पुस्तक तुम्हाला नवा दृष्टिकोन देईल.
तंत्रज्ञानाचा गुलाम न होता, त्याचं शहाणपणाने नियंत्रण कसं घ्यायचं हे शिकवणारं मार्गदर्शक.
मी जावेद अब्दुलरशीद कुलकर्णी, शब्दांच्या दुनियेत भटकणारा प्रवासी.
लेखन माझ्यासाठी छंद नाही, तो आहे मनाचा श्वास आणि भावनांचं आश्रयस्थान.
“कथा मंज़ुषा” या माझ्या लेखनयात्रेतून समाज, नाती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून वाचकांसमोर खरं आणि जिवंत जग मांडण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या शब्दांत वाचकांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, तरच माझं लेखन यशस्वी झालं असं मला वाटतं
I am Javed Abdulrashid Kulkarni, a traveller in the world of words.
Writing is not just my hobby; it is the breath of my mind and a refuge for my emotions.
Through my journey “Katha Manjusha”, I try to weave society, relationships, and technology into stories that are real and alive.
If readers can see their own reflection in my words, I believe my writing has succeeded..