वेगवेगळ्या शीर्षका ने लिहिल्या असल्या तरी मुखपृष्ठावरील घे भरारी शीर्षकास शोभतील अशाच आहेत.
हा काव्य संग्रह प्रकाशित करण्या कामी बुक्स क्लिनिक पब्लिशिंगच्या सर्व सहकारी व्यवस्थेने
लवकरात लवकर हा काव्य संग्रह प्रकाशित करून, माझा पुढील मार्ग मोकळा करून दिला. आणि आनंद होईल इतपत माझ्या प्रथम काव्य संग्रा हास श्रेय देऊन श्रम घेतले याबद्दल. बुक्स क्लिनिक पब्लिकेशन चे-प्रकाशक आणि त्या अंतर्गत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी मित्रांचे आभार व्यक्त करतो.
यापुढे ही असेच सहकार्य असावे. माझी प्रतिक्रिया जास्त न वाढविता हे प्रथम पुष्प -गुच्छ माझे वाचक मित्र, तसेच गुरुजनांना सादर करतो.
धन्यवाद,
कृष्णा जाधव
टाकली (माळी कर)
ह. मु. पोस्ट. रमाई कॉलनी,
कुंभेफळ. ता. जि. औरंगाबाद.
431007 (महाराष्ट्र)
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
अर्थशास्ञ विभाग प्रमूख तथा उपप्राचार्य
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम त. नरखेड जि. नागपूर
ई-मेल - smitarajan76@gmail-com
वेबसाईट - http://wix.to/XMDKC4o
माझा ब्लॉग : http://wix.to/XMDKC4ohttp://
भ्रमणध्वनी : 9049940221, 7620881729
शिक्षण - (एम. ए. अर्थ, राज्य , इति, लोक प्रशासन , समाज) बी. एड. पीएच.डी ( रातूम नागपूर विद्यापीठ )
पुरस्कार - बी. ए. अर्थशास्ञ , षिवाजी नारायण माकोडे सुवर्ण पदक
व्ही. आर. लख्कर रजत पदक
डी.एम. व्ही. सिलव्हर ज्युबिली पारीतोशीक
एम.ए. अर्थषास्त्र , एम. ए. इतिहास
रातूम नागपूर विद्यापीठाच्या गूणवत्ता यादीत
षैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल विदर्भ,
राज्यस्तरीय तसेच राश्ट्रीय व अंतर्राश्ट्रीय पुरस्कार
सकाळ मिडीया प्रा. लि. चा गुरू गौरव आदर्ष षिक्षक पुरस्कार