जे अस्सल असतं ते कायमच अव्वल असतं! गरज आहे, यश तुमच्याकडे खेचून आणेल अशा 'एकमेवाद्वितीय' पुस्तकाची!तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेजी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उतरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. त्यांच्या कालातीत अनेक उत्तम मार्गदर्शनपर पुस्तकांपौकी "मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा'' हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते.लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या. लोक तुमच्याशी सहमत हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या.लोकांना राग न येऊ देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या.आणि आणखीही खूप काही. "मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा'' ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या.