या प्रेमकथांना पिढ्यांचे बंधन नाही. त्या जेवढ्या तरुणांना भावणार्या आहेत तितक्याच प्रौढ वाचकांनाही भुरळ घालणाऱ्या आहेत
या कथांचा काळ जरी पुरातन असला तरी त्यातील आकर्षण, रमणीयता हि आजही ताजी, टवटवीत आहे.
प्रत्येक कथेतून प्रेमाची जी विविध रूपे दिसतात टी मोहक तरीही उदात्त आहेत
आजच्या प्रत्येक प्रेमवीराला व प्रेयसीला या कथा आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या वाटतील. तसेच त्याबरोबर प्रेम, त्याग, कर्तव्य, निष्ठा, ज्ञानाची आस याचाही संस्कार करतील
Note: I text is not displayed correctly please select 'Sans' Typeface from 'Display Options'
एक बहारदार लेखन करणारी मराठी लेखिका