
Anjali Joshi
Very nice collection done with great interest, patience and perseverance . Congratulations to the members of the team . And All the very best wishes in future projects.

Suraj gawas
खूपच छान पुस्तक तयार केले आहे.महिलां दिनानिमित्त आम्हा महिला सखींना साहित्यिक भेट मिळाली आहे.धन्यवाद! सर्व लेखन साहित्य संकलन करणाऱ्या व ह्या पुस्तकासाठी पुढाकार घेऊन आम्हा सर्वांना आनंद देणाऱ्या महाराष्ट्रत्मजा,आयोजकांचे आभार! धन्यवाद!, सौ.ऋतुजा गवस

सविता कारंजकर
- Flag inappropriate
- Show review history
अप्रतिम..सहजच सुचलेला उपक्रम इतका सुंदर आकार घेईल याची अजिबात कल्पना नव्हती.. खूपच सुंदर...