डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे इनसाईड चाणक्याज् माईंड, चतुर चाणक्य अँड द हिमालयन प्रॉब्लेम या पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत. कौटिल्याचे अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी व्यापक स्वरूपात संशोधन केले असून, संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज (CIILS), मुंबई विद्यापीठ येथे ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.