आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक बाजूंनी माहिती सांगीतली आहे. एकूण तेवीस प्रकरणे हाताळली आहेत. प्रतिकार शक्ती, विविध लाईफ स्टाईल्स, कोरोना पर्व, विश्रांती, आनुवंशिकता, स्त्री जीवन शैली, आत्महत्या, आहार शैली . मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, दमा , कॅन्सर , ह्रदय विकार , पोटाचे विकार , व्यायाम इत्यादी प्रकरणे आरोग्या कडे वाटचाल करायला मदत करतात.