उल्लेख एन. पी. हे दिल्लीस्थित पत्रकार आणि राजकीय समालोचक आहेत. त्यांनी जवळ जवळ दोन दशकं, भारतातील सर्वांत मोठ्या बातमी-प्रकाशनांसाठी, इकॉनॉमिक टाइम्स आणि इंडिया टुडे यांसारख्या दैनिक व मासिकांसाठी काम केलं आहे. त्यांनी विपुल प्रवास करून देशातील आणि देशाबाहेरील राजकारणाचे समालोचन केले आहे. ते ‘ओपन’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.