स्वातंत्र्य लढ्याचा कर्णधार चिमणा बहादूरची ओळख करून देणारा हा ग्रंथ. इतिहासात
या विषयावरील लेखनाची उणीव होती. वैनगंगेच्या परिसरात घडला, मुक्तपणे वावरला,
या मातीवर प्राणापलिकडे प्रेम केले, आणि अस्मितेच्या रक्षणासाठी इंग्रजांविरूद्ध
स्वातंत्र्य लढा उभारला, म्हणून 'वैनगंगेचा खरा सुपुन्न' अशी मातीशी नाते सांगत
असलेली ज्याची ओळख कायम करता येईल, अशा या चिमणा बहादूरचे अंधारात
असलेले चरित्र या ग्रंथामुळे उजेडात आले आहे.
या लढ्यातील चिमणा बहादूरचे अद्भुत साहस, आणि या स्वातंत्र्य लढ्याचे
समग्र चित्र आणि चरित्र पहिल्यांदाच वाचकांसमोर आले आहे. या पुस्तकात चिमणा
बहादूरपूर्वी व त्यांच्या हयातीत भारतात काय घडले, कसे घडले व का घडले, हे सांगितले
आहे. भाषा ओघवती असून लेखनशैली तडफदार आहे. त्यामुळे चिमणा बहादूरची
शौर्यगाथा जाणून घेण्याविषयी मनात सुप्त असलेली जिज्ञासा पूर्ण होवून एक उत्कृष्ट ग्रंथ
वाचल्याचे समाधान लाभते.
चिमणा बहादूरचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक धगधगते पर्व
होय. त्यांच्यावरील या ग्रंथामुळे भारताचे सुमारे शतकभराचे चित्र डोळ्यापुढे उभे राहून
वाचकांना भारताबद्दल बरेचसे कळेल हे मुख्य.
1. नाम - ओंकारलाल चैतराम पटले
2. जन्म दिनांक - 10 फरवरी 1946
3. जन्मभूमि - चैतन्य ग्राम मोहाडी, त. गोरेगाव
जि- गोंदिया महाराष्ट्र) 441807
4. शैक्षणिक योग्यता- राजनीतिशास्त्र, इतिहास एवं शिक्षा इन
विषयो में नागपुर विद्यापीठ द्वारा पदव्युत्तर पदवी प्राप्त । अक्टूबर 1989 में नागपुर विद्यापीठ से दुसरी बार दी गयी रजिनीति-शास्त्र इस विषय की पदव्युत्तर परीक्षा में गुणानुक्रम से प्रथम स्थान युनिव्हर्सिटी टॉपर) प्राप्त.
5. व्यावसायिक अनुभव- कला एवं शिक्षण महाविद्यालय में अध्यापन का प्रदीर्घ अनुभव। शिक्षण महाविद्यालय में प्राचार्य के रुप में निरंतर आठ वर्ष प्रशासन का अनुभव ।
6. प्रकाशित ग्रंथ - भवभूति, प्रतिबिंब एवं उत्तर मध्ययुगीन
परगने कामठा पर ऐतिहासिक संशोधन- वीर राजे चिमना बहादुर (मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारा अनुदान प्राप्त)
7. अनुवादित ग्रंथ - महर्षि जैमिनी रचित एवं राम गोपालजी बेदिल इनके द्वारा प्रकाशित अग्रभागवत इस प्राचीन संस्कृत ग्रंथ का मराठी में अनुवाद।
8. संशोधनात्मक लेख- प्राचीन तीर्थ संरक्षिणी, जैन बालादर्श एवं अमर जगत इन क्रमश: लखनौ, इलाहाबाद तथा आगरा से प्रकाशित पत्र-पत्रिकाओं में महाकवि भवभूति सम्बधी लेख प्रकाशित एवं नागपूर से प्रकाशित क्रमश: शिक्षण संक्रमण तथा शिक्षण समीक्षा इन मासिक पत्रिकाओं में शिक्षा सम्बधी लेख प्रकाशित ।
9. सामाजिक कार्य- भवभूति रिसर्च अकॅडमि, आमगांव के अध्यक्ष पद पर कार्यरत, वीर राजे चिमना बहादुर फाऊंडेशन, गोंदिया के सक्रिय सदस्य, चैतन्य ग्राम निर्माण अभियान (भारतवर्ष) इस स्वनिर्मित राष्ट्रीय प्रकल्प के प्रयोग में कार्यरत ।
10. सन्मान - स्वामी विवेकानन्द बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गोरठा (आमगांव), द्वारा इतिहास रत्न पुरस्कार से सम्मानित।
11. आगामी प्रकाशन - महाराजा भोज एवं सम्राट विक्रमादित्य प्रथम इनके विशेष संदर्भ के साथ मालवा से गोंडवाना की ओर हुये पोवार समाज के स्थानांतरण (Migration from 11th to18th Century) पर आधारित संशोधनात्मक ग्रंथ ।
दिग्विजय (विश्ववंदित स्वामी विवेकानन्द इनके समग्र जीवन-चरित्र पर आधारित अभूतपूर्व महाकाव्य ।
काव्यांजली (विवेकानन्द व्यक्तित्व एवं जीवन-दर्शन का मार्मिक विश्लेषण) प्रेरक, सारगर्भित एवं राष्ट्रभक्ति से अनुप्राणित सत्तर गीतों का संग्रह ।
ग्राम दर्शन (Village Philosophy)
पोवारी भाषा व्याकरण (Grammar of Powari Language)