कवी-व्ही.आर.मोहबे पूर्ण नाव विनोद राधेलाल मोहबे जन्म दि. ०१/१२/१९९० . मी एका गरीब,लहानशा गावात जन्मास आलो. माझे शिक्षण पदवी व पदविका पूर्ण झालेले आहे.युवा पिढीत असतांना प्रेमाचा रोग कसं लागलं हेच कळले नाही आणि तेव्हा पासूनच मी कविता लिहिण्यास सुरुवात केली. वयाच्या १६ व्या वर्षी पहिली प्रेमावर कविता लिहून शाळेतील कार्यक्रमात वाचून सांगितले त्यातूनच माझ्या जीवनाला एक नवा मोप्द मिळाला.