प्रस्तुत ‘सांख्यिकी माहितीचे प्रतिरुपण’ हे मराठी माध्यमातील पुस्तक अभ्यासकांना नकाशाशास्त्रीय तंत्रे अवगत व्हावी या हेतूने लिहिलेलं आहे. या पुस्तकात सांख्यिकी अर्थ, प्रकार, संख्यिकी माहितीची मांडणी, सांख्यिकी माहिती प्रकटीकरण तंत्रे इ. चे तपशीलवार विवेचन केलेले आहे. आलेख, आकृत्या आणि नकाशे या सांख्यिकी माहिती प्रकटीकरण तंत्रांची वैशिष्टे, गुण-दोष, उपयोग, उदाहरणे व तयार करण्याची कृती यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, नकाशातज्ञ आणि निर्णय घेणाऱ्यांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून उपयुक्त ठरेल असे वाटते.
Professor and Head, Department of Geography, SSGM College, Kopargaon