संत दर्शन मालिकेतील हे 3 रे पुस्तक आहे. यात गेल्या दिडशे वर्षात जनमानसावर प्रचंड प्रभाव असणाऱ्या संतांच्या जीवन चरित्राचा परिचय करून दिला आहे. यात संत गजानन महाराज, संत गोंदवले महाराज, संत गुलाब महाराज आदी 10 संतांची आटोपशीर चरित्रे नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही.