भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारे, आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारताची प्रतिमा मजबूत करणारे, इतकेच नव्हे तर जागतिक राजकारणाची समीकरणे बदलवणारे, जेथे जातील तेथे सर्वांची मने जिंकून घेणारे राष्ट्रनेते श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनकार्याची ओळख करून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ती पूर्ण करण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे.