देशाच्या केंद्र व मध्यवर्ती असणारे नागपूर शहर व जिल्यातील पर्यटन स्थळाची नव्याने ओळख करून देणारे प्रथम व एकमेव पर्यटन पुस्तक. भरपूर माहिती, १६ पाने रंगीत, शहर व शहर जिल्हा नकाशा यासह कोणत्याही पर्यटकाला गाईड न घेता मार्ग दाखविणारे हे पर्यटन मित्र मार्गदर्शक या भूमिकेतील पुस्तक आहे.